Posts

Showing posts with the label "She...Anokhi"

"ती...अनोखी" (girl's life) | मुलगा बनून राहणारी मुलगी - a story for empowering women | Marathi story

Image
  "ती...अनोखी"  a story for empowering women   एका मुलीच्या जीवनावर ( girl's life)  आधारित..... ( Note - If you don't understand this language, please use translate )              एका मुलीच्या जीवनावर (girl's life)आधारित..... या लेखापासून एक गोष्ट लिहिण्यास सुरुवात करत आहे. या लेखाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न असणार आहे. या लेख मालिकेचे नाव  "ती...अनोखी " असून हि मालिका  एका मुलीच्या जीवनावर आधारित  असणार आहे. आज समाजामध्ये अनेक घटना घडताना पहावयास मिळतात. विशेषकरून कोरोना काळात महिलांवरील अन्याय-अत्याचार, शोषण यासारख्या घटनांचे प्रमाण वाढल्याचे दिसते. हे फक्त कोरोना काळातच नव्हे तर अगोदरपासूनच पहावयास मिळत आहे.   आज आपण आपल्या स्वतःच्या मनाप्रमाणे कुठल्याही भागात वावरू शकतो; कारण भारतीय संविधानाने आपणा सर्व नागरिकांना तसा हक्क दिलेला आहे. परंतु तसा सरसकट (सर्वांचा) विचार केल्यास, या हक्काचा महिलांना / मुलींना उपभोग घेता येतोय का ? त्यांना मोकळेपणाने जगता येतंय का ? असा विचार नक्कीच येई...