Posts

"ती...अनोखी" (girl's life) | मुलगा बनून राहणारी मुलगी - a story for empowering women | Marathi story

Image
"ती...अनोखी"  भाग - 3  (  a story for empowering women )   एका मुलीच्या जीवनावर आधारित.....      ( Note - If you don't understand this language, please use translate ) "She...Anokhi" part - 3 आता घरात लहान मुल येणार होतं. त्यामुळे सवर्जण अगदी आनंदात व उत्साहात होते. सासुबाईंनी आनंदीबाईना जवळ घेतले व काळजी घ्यायला सांगितली. सासूबाई, "सुनबाई...आगं आता काळजी घ्यायची हा. भरपूर खायचं - प्यायचं आणि हो जास्त उठ बस करायची नाही. वाकून कामे करायची नाही...काही लागलं, तर मला मागत जा बरं का ?" सुनबाई, "हो..." आता दररोज आनंदीबाईची चांगल्या रीतीने काळजी घेणे सुरु होते. दररोजचं काम सासूबाईच  करू लागल्या. सासूबाई स्वतःच्या हाताने सुनबाईना खायला घालत. त्या त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवत असत. दररोजच्या गोळ्या-औषध वेळेवर देत. आणि भरपूर आराम करायला लावत. त्याचप्रमाणे दर महिन्याला दवाखान्यात तपासणीसाठी जात असत. अशाप्रकारे आता घरातील सर्व वातावरण बदललं होत..... [ यापूर्वी जरी आनंदीबाईन थोडा फार कामाचा त्रास सहन करावा लागत असे. सासूबाईचे, कधी पतीचे बोलणे खावे लाग...

"ती...अनोखी" (girl's life) | मुलगा बनून राहणारी मुलगी - a story for empowering women | Marathi story

Image
"ती...अनोखी"  भाग - 2  (  a story for empowering women )   एका मुलीच्या जीवनावर आधारित.....      ( Note - If you don't understand this language, please use translate ) "She...Anokhi" part - 2 पहाटे, आनंदीबाई नेहमीप्रमाणे सर्व कामे आवरून तुळशीला पाणी घालून, स्वयंपाक घरात जेवण बनवायच्या तयारीसाठी गेल्या.  अलमारीतील ताट घेत असताना अचानक चक्कर येऊन पडल्या. सासुबाईंनी बघताच रामरावांना आवाज दिला. रामराव व आबा धावतच आले. आनंदीबाई जमिनीवर कोसळून बेशुद्ध झालेल्या अवस्थेत पडलेल्या होत्या. रामरावांनी  आनंदीबाईना  उचलून खोलीत नेले व पलंगावर झोपवले. रामराव डॉक्टरांना फोन करण्यासाठी गेले. तोपर्यंत  आनंदीबाईच्या  पायाला गरमी येऊन त्या शुद्धीवर तरी येतील, यासाठी सासूबाई त्यांचे तळपाय जोरात आपल्या हाताने घासू लागल्या. रामराव डॉक्टरांना फोन करून आले. सासूबाई, "रामा... काय झालं? यत हाईत का डाक्तर साहेब ?"  रामराव. "हो. हो आई थोड्याच वेळात येत आहेत....आपल्याच गावातले आहेत ना ते डॉक्टर स्वामी त्यांना बोलावलं....येतो बोलले ते..." थोड्...

"ती...अनोखी" (girl's life) | मुलगा बनून राहणारी मुलगी - a story for empowering women | Marathi story

Image
"ती...अनोखी"  भाग - १  (  a story for empowering women )   एका मुलीच्या जीवनावर आधारित.....      ( Note - If you don't understand this language, please use translate ) "She...Anokhi" part - 1 गोष्ट (story) आहे ' हिरवेगाव 'ची (Hiravegaon). हिरवेगाव  (village)  हे अतिशय निसर्गरम्य (nature) असे गाव. गावाच्या बाहेरून वाहणारी नदी (river) ,  मारोतीचे मंदिर (god temple) ,  हिरवी हिरवी झाडे, गावाच्या मध्ये एक मोठ पिंपळाच वृक्ष तिथे मुंजा, गावात शाळा सातवी पर्यंतच, शाळेत मुलांचा किलबिलाट, शाळेची घंटा वाजली कि, पक्षी (birds) जसे सायंकाळच्या वेळी आपल्या घरट्याकडे परततात; अगदी त्याचप्रमाणे  सर्व मुले आपल्या घराकडे धाव घ्यायची. .... असं चित्र. या गावातील रामराव यांच्या घरातील हि कहाणी. पाहूया रामरावांच्या घरातील चित्र...... रामराव तसे B.A. झालेले व्यक्ती; परंतु व्यवसायाने ते दुकानदार (shopkeeper) होते. त्याचं गावातच कापडाच दुकान होतं. रामराव तसा हुशार माणूस; परंतु थोडा अहंकारी... दुकानदारी बरोबरच शेती हि करत असे. त्याची  पत्न...

"ती...अनोखी" (girl's life) | मुलगा बनून राहणारी मुलगी - a story for empowering women | Marathi story

Image
  "ती...अनोखी"  a story for empowering women   एका मुलीच्या जीवनावर ( girl's life)  आधारित..... ( Note - If you don't understand this language, please use translate )              एका मुलीच्या जीवनावर (girl's life)आधारित..... या लेखापासून एक गोष्ट लिहिण्यास सुरुवात करत आहे. या लेखाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न असणार आहे. या लेख मालिकेचे नाव  "ती...अनोखी " असून हि मालिका  एका मुलीच्या जीवनावर आधारित  असणार आहे. आज समाजामध्ये अनेक घटना घडताना पहावयास मिळतात. विशेषकरून कोरोना काळात महिलांवरील अन्याय-अत्याचार, शोषण यासारख्या घटनांचे प्रमाण वाढल्याचे दिसते. हे फक्त कोरोना काळातच नव्हे तर अगोदरपासूनच पहावयास मिळत आहे.   आज आपण आपल्या स्वतःच्या मनाप्रमाणे कुठल्याही भागात वावरू शकतो; कारण भारतीय संविधानाने आपणा सर्व नागरिकांना तसा हक्क दिलेला आहे. परंतु तसा सरसकट (सर्वांचा) विचार केल्यास, या हक्काचा महिलांना / मुलींना उपभोग घेता येतोय का ? त्यांना मोकळेपणाने जगता येतंय का ? असा विचार नक्कीच येई...